ताज्या घडामोडी

छत्रपती संभाजीनगर:-भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागाची संघटन पर्व कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न!

पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

छत्रपती संभाजीनगर:-भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागाची संघटन पर्व कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न!

मराठवाडा भाजपा संघटन पर्व कार्यशाळा प्रदेशाध्यक्ष ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री.रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे साहेब,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी…राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री अतुलजी सावे, भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री.राजेशजी पांडे, सरचिटणीस श्री विक्रांत पाटील, विभागीय संघटन मंत्री श्री. संजय कौडगे, श्री संजयजी केनकर व श्री संजयजी खंबायते यांच्यासह आमदार , जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button