ताज्या घडामोडी
कराड:-देशभक्त भिकोबा आप्पाजी साळुंखे विद्यालय किवळ येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ उत्साहात साजरा.
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
देशभक्त भिकोबा आप्पाजी साळुंखे विद्यालय किवळ येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ उत्साहात साजरा.
किवळ( कराड):-देशभक्त भिकोबा आप्पाजी साळुंखे विद्यालय किवळ येथे इयत्ता दहावी 2025 च्या बॅचचा शुभचिंतन समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी विद्यालय कराडचे माजी मुख्याध्यापक श्री. बी. बी. साळुंखे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्याना भावी जीवनात वाटचाल कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सानप सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सुर्यवंशी मॅडम यांनी केले. चि.दिनेश कांबळे, कु.वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.