आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता – नांदुर्खी बु.गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर घाणीचे साम्राज्य.शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

RPS STAR NEWS

राहाता – नांदुर्खी बु.गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर घाणीचे साम्राज्य.शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात.

राहाता प्रतिनिधी – राहाता तालुक्यातील नांदुर्खी बु. गावात काही लोक जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरच रोज कचरा आणून टाकतात. त्यामुळे तेथे शाळेतील लहान लहान मुलांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा कचरा लवकरात लवकर उचलला नाही तर त्याची दुर्गंधी पसरून गावातील विध्यार्थ्यां बरोबरच तेथील नागरिकांनाही अनके आजरांना सामोरे जावे लागू शकते. महत्वाची बाबा म्हणजे ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन योजने अंतर्गत दहा ते अकरा लाख रु. खर्च करून कचरा टाकण्यासाठी व नष्ट करण्यासाठी काम पूर्ण होऊन त्याचा वापर अजून सुरु झालेला नाही. काम होऊन पाच ते सहा महिने होत आलेले आहेत. मग इतका खर्च करून कचरा व्यवस्थापन होत नसेल तर इतका खर्च केला तरी कशाला असा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामपंचायतने लवकरात लवकर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्रामस्थ मागणी करत आहेत.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button