ताज्या घडामोडी
वाई:-श्रीमंत छत्र्.दमयंती राजे भोसले यांची मधली आळी वाई संस्थानच्या कृष्णाबाई उत्सवाला भेट.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई:-श्रीमंत छत्र्.दमयंती राजे भोसले यांची मधली आळी वाई संस्थानच्या कृष्णाबाई उत्सवाला भेट.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छत्र्.दमयंती राजे
(वहिनी साहेब) यांनी मधली आळी संस्थानच्या कृष्णाबाई उत्सवाला भेट देऊन आरती केली.
अत्यंत साधेपणाने त्या महिलांमध्ये मिसळल्या.
संस्थानचे मुख्य पंच चिंतामणी मेहेंदळे यांनी त्यांचा सन्मान केला.
यावेळी नरहरी महाबळेश्वरकर, आनंद पटवर्धन., पंकजजी चव्हाण, पी ए दामले, विजय जी नायकवडी, कुबेर मॅडम, सारीका गवते मॅडम व पंच मंडळ आदी उपस्थित होते.