कोरेगाव:-(पिंपरी)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
पत्रकार सोमनाथ शिर्के नवी मुंबई अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सोमनाथ शिर्के नवी मुंबई अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे आदरणीय भाई श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी ता कोरेगाव जि सातारा येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता, या कार्यक्रमासाठी कराड उत्तरचे सन्माननीय आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या सौभाग्यवती समता ताई घोरपडे व तेजस्विनीताई घोरपडे उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी महिला व युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, सर्वांनी शिंदे साहेबा विषयी आदर व्यक्त करून त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या त्या वेळी पिंपरी गावचे श्री. सुरेश भोसले शिवसेना बदलापूर उपशहर प्रमुख..तात्या साबळे.विष्णूपंत कणसे. शिवाजी निकम.राजाराम कदम बबन मर्ढेकर बापू सावंत बाळकृष्ण कणसे दीपक साबळे राजेंद्र भोसले राजेंद्र गोरे प्रवीण कदम भीमराव भोसले बाबू घाडगे विष्णू पवार हनुमंत जाधव लालासो भोसले रणजित पवार नानांशो पंडित धनंजय सुतार अशोक कदम निलेश तुपे इत्यादी पदाधीकारी उपस्थित होते.