ताज्या घडामोडी

श्रीरामपूर:-अशोक पॉलिटेक्निकल स्कूलचा संकेत वमने हिवाळी परीक्षेत महाविद्यालयात प्रथम.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

अशोक पॉलिटेक्निकल स्कूलचा संकेत वमने हिवाळी परीक्षेत महाविद्यालयात प्रथम.

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ . भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली अशोक पॉलिटेक्निकल महाविद्यालयाचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाळी परीक्षा 20 24 चा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे . त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थी संकेत गंगाधर वमने याने 91.11यांनी विभागात प्रथम क्रमांक मिळवला सदर विद्यार्थ्यांना प्राचार्य अरुण कडू ‘ विभाग प्रमुख प्राध्यापक मोहित कुमार गायकवाड प्राध्यापक विशाल डोंगरे . प्रा . महेश नवपुते . प्रा रामेश्वर पवार . प्रा . मयूर पांडागळे तसेच सर्व वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले सानिया इनामदार हिला ७८ टक्के तर द्वितीय वर्षातील वैष्णवी खरात हिने ८3 . ८९ तृतीय वर्षातील संकेत वमने ९१ .२६ टक्के व मेकॅनिकल इंजिनिअर शाखेच्या प्रथम वर्षात कार्तिक ढवळे द्वितीय वर्षात प्रज्वल भागवत याला ८ ४ .४ द्वितीय वर्षात प्रतीक्षा विटनोर ८ 2 . ७८ टक्के सिव्हिल इंजिनिअर शाखेचे प्रथम वर्षात इकरा काझी हिने ८2 .५९ द्वितीय वर्षात अंजली तोडणे हिला ८० .९ ४ टक्के तर तृतीय वर्षातील आरती फोफसे ८५ . ८० तसेच कॉम्प्युटर इंजीनियरिंग शाखेच्या प्रथम वर्षात साक्षी महाडिक हिने ८१ .६५ द द्वितीय वर्षात सिद्धी तऱ्हाळ हिला ८६ .८२ टक्क तर तृतीय वर्षातील प्रशांत बडा ख ९१ .११ यांनी विभागात प्रथम क्रमांक मिळवला सदर विद्यार्थ्यांना प्राचार्य मंजा बापू शिंदे उपप्राचार्य अरुण कडू विभागप्रमुख मोहित कुमार मोहित कुमार गायकवाड प्रा . विशाल घोगरे . प्रा महेश नवपुते . प्रा . रामेश्वर पवार प्रा सचिन कोळसे प्रा मयुर पांडागळे तसेच सर्व वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शक लाभले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button