ताज्या घडामोडी
बोरिवली:-(गोराई):-युगांधर कराओके काँसर्ट आयोजित गायकांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
पत्रकार केशव मगदूम सांताक्रुझ शहर अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार केशव मगदूम सांताक्रुझ शहर अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
दि – 29 युगांधर कराओके काँसर्ट आयोजित गायकांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
आयोजक : श्री प्रकाश कांबळे व सेलिब्रिटी गायिका चैताली गावळे मॅडम.
प्रमुख पाहुणे :
दादूस,कोळी गितों का बादशाहा
पुरुषोत्तम भगत – डायरेक्टर जय मल्हार स्टुडिओ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाधव साहेब, प्रमिलाताई, शकीलजी, प्रणाली पावसकर मॅडम – कलाकृती शो आणि इव्हेंट्स संयोजक, पाहुणे – वर्षा लोखंडे, गीता मां, कुंदाताई, आनंदचंद्रजी खोपकर, उर्वशी मॅडम (USA रिटर्न ) इत्यादी गायक आणि मान्यवर उपस्थित होते.आयोजक श्री प्रकाश कांबळे व सेलिब्रिटी गायिका चैताली गावळे मॅडम यांनी सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
दिनांक – 29/01/2025
स्थळ – गंधर्व कला केंद्र, गोराई नं 3 बोरिवली वेस्ट