ताज्या घडामोडी
मुंबई:-श्री.मंगेश चिवटे यांची महाराष्ट्र राज्याचे OSD तथा उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख पदी निवड.
पत्रकार अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अशितोष चव्हाण
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री.मंगेश चिवटे यांची महाराष्ट्र राज्याचे OSD तथा उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख पदी निवड.
सर्वांच्या पाठीशी उभे राहणारे महाराष्ट्राचे लाडके आरोग्यदूत रुग्णसेवक गुरुवर्य मा.श्री.मंगेश चिवटे यांची महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या {OSD} (विशेष कार्य अधिकारी) तथा उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या कक्ष प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा..