नवी मुंबई वाशी:-जुईनगर,सानपाडा येथे शिवसेना विभागातर्फे भक्तजन व भाविकांसाठी खिचडीचे वाटप.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
वाशी:-(नवी मुंबई) जुईनगर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी आषाढी एकादशी निम्मित तमाम वारकऱ्यांना तसेच भक्तांना खूप सार्या शुभेच्छा.
शिवसेना सानपाडा विभागातर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने सानपाड्यातील तमाम नागरिकांसाठी तसेच भक्तांसाठी,वारकऱ्यांसाठी उपवास खिचडी वाटप आयोजन आज सायंकाळी ६.०० ते ८.०० वा. करण्यात आलेले आहे .तरी सर्व भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. ही नम्र विनंती.
खिचडी वाटप ठिकाणे
१)जुईनगर स्टेशन डी मार्ट जवळ
२)पारसिक जनता बँक से. ५ गोल्डन पॅलेस हॉटेल जवळ
३)रॉयल फूड समोर सानपाडा स्टेशन समोरील रस्ता
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विसाजी लोके , गणेश पावगे,सूर्यकांत झेंडे,विकास गाढवे,केदार तेंडुलकर भावेश पाटील , देवेंद्र चोरघे ,मनोज भोईर ,अविनाश जाधव ,शुभम भालेराव , ओमी राणा , समीर भोईर , सुरेखाताई गव्हाणे आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून उपजिल्हाप्रमुख अजित सावंत यांनी सर्व सानपाडावासियांना आवाहन केले होते.