महाबळेश्वर:-(भीम नगर)-“भीम क्रांती” युवक संघटना यांच्या वतीने महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शालेय वस्तु भेट देवुन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार व मार्गदर्शन.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
“भीम क्रांती” युवक संघटना यांच्या वतीने महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शालेय वस्तु भेट देवुन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार व मार्गदर्शन.
दि.२२/६/२०२५ भारतीय बौद्ध महासभा तालुका महाबळेश्वर अधीपत्याखाली एक कार्यरत संघटना “भीम क्रांती” युवक संघटना यांच्या वतीने महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणा साठी शालेय वस्तु भेट देवुन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार मार्गदर्शन दिक्षा नगर भीमनगर येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वंदना घेऊन करन्यात आली व प्रस्तावना सचीनजी मोरे सर यांनी केली या कार्यक्रमाला उपस्थित भीम क्रांती युवक संघटनेचे संस्थापक केंद्रीय शीक्षक व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष आयु.आशोकजी भालेराव तसेच भीम क्रांती युवक संघटनेचे प्रमुख सल्लागार दिलीप यादव ,संपत मोरे, वंचित बहुजन आघाडी ता. अध्यक्ष उत्तम भालेराव, भारतीय बौद्ध व महासभा ता. अध्यक्ष नितीन गायकवाड, सचीव अनिल कोशाध्यक्ष एकनाथ भालेराव सपकाळ, प्रकाश सपकाळ भीम क्रांती युवक संघटना अध्यक्ष संतोष भालेराव, उपाध्यक्ष संदीप मोरे,सचीव शरद कदम, जगन कदम ,सुरज कांबळे,अंकीत भालेराव दिपक कदम कदम तसेच समता सैनिक दलाचे कंमाडंर रघुनाथ घाडगे, भाग्यवान कदम , सतीश भालेराव ,सखाराम कदम संतोष मोरे भारतीय बौद्ध महासभा तालुका सचिव दामींनी कांबळे, आशा भालेराव व विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक प्राध्यापक व सातारा तालुका उपाध्यक्ष प्रसाद गायकवाड उपस्थित होते.मार्गद्रशन करताना “शीका संघटीतव्हा संघर्ष करा “व सम्यंक संमबुद्ध अशा शब्दांनी सुरुवात केली व भीम क्रांती युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नवीन पिढीला युपी .एस .सी आय.पीयस घडवण्यासाठी मार्गदरशन करावे असा सल्ला देण्यात आला यानंतर नितीन गायकवाड यांनी आपल्या भाषणात सामान्य कुटुंबातील मेंडपाळ करुन बीरदेव ढोनेआय.पी.यस झाले असे सांगितले जिल्हा अध्यक्ष अशोकजी भालेराव उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की भीम क्रांती युवक संघटना गेली बारा वर्षे विद्यार्थ्यांना सहकार्य करीत आहे तसेच विद्यार्थी चांगले घडावे असे प्रयत्न करीत आहे. अभीजीत गुरूजी व अनील सपकाळ यांनी उपस्थित लोकांचे आभार मानले यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थी यांचा शालेय वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.