आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-सिव्हिल हॉस्पिटल येथे क्रांती दिनानिम्मित स्टार क्रिकेट क्लब सातारा आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

पत्रकार शैलेंद्र बारटक्के सातारा:-8421693923

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार शैलेंद्र बारटक्के सातारा

सिव्हिल हॉस्पिटल येथे क्रांती दिनानिम्मित स्टार क्रिकेट क्लब सातारा आयोजित रक्तदान शिबिर संपन्न.

९ ऑगस्ट क्रांतीदिन स्टार क्रिकेट क्लब सातारा यांनी क्रांतिसिंह नाना पाटिल सार्वजनिक हॉस्पिटल सातारा
येथे रक्तदान शिबीर आयोजित केले.या कार्यक्रमाचे उदघाटन सातारा जिल्हा शल्यचित्सक माननिय डॉ.करपे यांनी केले.याप्रसंगी डॉ.चंद्रकांत काटकर सर,डॉ.शरद जगताप सर,सामाजिक कार्यकर्ते रवी पवार,(गोडोली)तसेच स्टार क्रिकेट क्लबचे कार्याध्यक्ष किरणराजे भोसले,सचिव योगेश मोदि,संग्राम कदम,योगेश नाईक,तमिजबारगीर,शैलेश बारटक्के,उमेश गोरे,महेश शिंदे,सनी भोसले,शिवदास उत्तेकर महेश मामुने हणमंत तलवार,विकास भोसले,विशाल फडतरे,आर.पी.आय.आठवले गट रोजगार आघाडी जिल्हा महासचिव योगेशराव लांडगे,सातारा जिल्हा शहर अध्यक्ष अजयघाडगे,तालुकाअध्यक्ष रविंद्र बाबर उपस्तिथ होते.क्लब मेंबर अजय घाडगेंचा व गटातील मान्यवरांचा क्लबतर्फे पदोनियोक्तिबद्दल सत्कार करण्यात आला.
स्टार क्रिकेट क्लब क्रिडाक्षेत्र,क्रिकेट,सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत आसतो,शैक्षणिक,गरजु विद्यार्थींना सतत मदत करत असतो,विविध क्षेत्रातिल मान्यवर क्लबच्या माध्यमातुन आपले योगदान करत आसतो.उल्लेखनिय कामगिरी करताना प्रत्येक व्यक्तिस पुरस्कार देवुन सन्मानित केले जाते.
विशेष उपस्तिथी आंतरराष्ट्रिय बास्केट बॉल पटु भारतीय महिला संघाचे प्रशिक्षण शिवछत्रपती पुरस्कार विजेते अर्निका  गुजर (पाटिल) यांनी भेट देत क्लबला सलग ९ वर्षे रक्तदान शिबीर आयोजित केल्याबद्दल शुभेच्छा देत पुढिल कार्य चालु ठेवण्यास प्रोस्हाहन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष ॲड.चंद्रकांत बेबले यांनी स्वागत किरण भोसले व योगेश मोदिंनी केले.उमेश गोरे सरांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button