ताज्या घडामोडी

श्रीरामपूर:-जयबाबाजी भक्त परिवाराच्या तालुका प्रमुखपदी गोरडे

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

जयबाबाजी भक्त परिवाराच्या तालुका प्रमुखपदी गोरडे

 

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) ओम निष्काम कर्मयोग जगदगुरु जनार्दन स्वामी ( मौनीगिरी महाराज ) यांचे उत्तरअधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या जयबाबाजी भक्त परिवार श्रीरामपुर तालुका सेवक प्रमुखपदी आनंदा मच्छिंद गोरडे यांची निवळ करण्यात आली आहे . गोंडेगाव येथील आश्रमामध्ये आयोजित भक्त परिवाराच्या बैठकीत आयोजित भक्त परिवाराच्या बैठकीत श्रीपाद महाराज . नागेश्वरानंद महाराज . शिवाभाऊ अंगुलगाकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर निवड करण्यात आली यावेळी पाटिल नाना बडे, ज्ञानेश्वर बडे रमेश ठोंबर,अर्जन शेलार,विश्वनाथ उंडे,आप्पासाहेब पडोळे, केशव चिंधे, शरद बाबा अहिरे, दिनेश पवार, सोपान पटारे,अमोल उंडे संजय राऊत गोपीनाथ जाटे बाबासाहेब नगकर,आबा गोरे,दिगंबर थोरात शैलेश खाटेकर यांच्यासह बाबाजी भक्त परिवावाराचे सर्व गाव सेवक, जिल्हा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button