ताज्या घडामोडी

कराड:-(कालगाव)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे सातारा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.

पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे सातारा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय ध्वजारोहण कालगावचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ चव्हाण भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी गावातील विविध मान्यवर उपस्थित होते.
कालगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कालगाव यांना एक संगणक संच भेट देण्यात आला त्याचा स्वीकार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुशील पुजारी व शाळेचे मुख्याध्यापक सौ जगदळे मॅडम यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम व कला सादर केले. याला गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे खाऊचे वाटप करण्यात आले याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर विकास सेवा सोसायटी विविध संस्था त्यांची सर्व सदस्य पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वागत आणि आभार यादव मॅडम यांनी मानले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button