ताज्या घडामोडी

खंडाळा-(पळशी):-पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी व शारदा इंग्लिश मीडियम स्कूल नायगाव यांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ अतिशय उत्साहामध्ये साजरा.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी व शारदा इंग्लिश मीडियम स्कूल नायगाव यांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ अतिशय उत्साहामध्ये साजरा.

पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी ता. खंडाळा जि. सातारा येथे लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी व शारदा इंग्लिश मीडियम स्कूल नायगाव यांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ अतिशय उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला.

*खंडाळा-* पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे हळदी कुंकू समारंभ अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूलचे महिला पालक यांनी या समारंभासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष करून महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा स्कूलमध्ये आयोजित केल्या होत्या.
या कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट च्या संस्थापिका सौ प्रतिभा बेलुरे मॅडम, तसेच तृप्ती डफळ मॅम, राहुल मोरे, सुजाता मॅम , यांनी प्रमुख उपस्थिती दाखवीली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
प्रथम पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सर्व परीक्षकांबरोबर शाळेचे संस्थापक श्री हेमंत शांताराम भरगुडे सर, मुख्याध्यापिका. सौ. सुप्रिया हेमंत भरगुडे मॅम, व श्री गणेश शिर्के सर यांनी सर्व पदार्थांचे परीक्षण केले व आस्वाद घेतला. त्यानंतर फनी गेम्स घेण्यात आल्या. PASSION IT PRUTL चे समन्वयक व शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्वेसर्वा श्री. गणेश शिर्के सर यांनी कौटुंबिक कार्ड गेम्स खेळून महिलांचे मनोरंजन केले. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा देखील आयोजित केली होती. महिलांनी खूप सुंदर रांगोळीचे प्रदर्शन केले. व त्यानंतर महिलांच्या विविध प्रकारच्या खेळांची मैफील जमली. सर्वच महिलांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. व अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन नेहमी करावे असे मुख्याध्यापिकांना विनंती देखील केली.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button