ताज्या घडामोडी
पार्ले-(कराड):-RPS स्टार न्यूज च्या बातमीची पार्ले ग्रामपंचायतीने घेतली दखल.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
RPS स्टार न्यूज च्या बातमीची पार्ले ग्रामपंचायतीने घेतली दखल.
पार्ले (कराड ):- पार्ले येथील वेताळबा मळा येथील ग्रामपंचायत डांबावरील विद्युत पुरवठा बंद होते.याची बातमी आरपीएस स्टार न्युज यांनी दिनांक 20.01.2025 रोजी प्रसिद्ध केली होती.याची ग्रामपंचायतीने दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू केले आहे. याबद्दल वेताळबा मळा येथील ग्रामस्थांनी आरपीएस स्टार न्युज चे आभार मानले.
तसेच पारले ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी पाठपुरावा करून विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी काम चालू केले असून त्याबद्दल आरपीएस स्टार न्युज तर्फे त्यांचे आभार माणण्यात आले.