ताज्या घडामोडी

सातारा माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी सुरेश शंकर पवार यांची बिनविरोध निवड.

पत्रकार adv. एकनाथ जाधव महाराष्ट्र राज्य विधी सल्लागार 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार adv. एकनाथ जाधव महाराष्ट्र राज्य विधी सल्लागार

RPS STAR NEWS

सातारा माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी सुरेश शंकर पवार यांची बिनविरोध निवड.

सातारा माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेची वार्षिक मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली,यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेचे क्रिडाशिक्षक सुरेश शंकर पवार यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली
सदर कार्यक्रमास संस्थेचे मार्गदर्शक मा.श्री.आर.वाय्.जाधव सर,मा.श्री.कल्याण शिंदे सर,श्री.सोमनाथ जाधव सर,श्री.अशोक कदम सर व संस्थेचे आजी-माजी चेअरमन ,व्हा.चेअरमन,सचिव,संचालक उपस्थित होते…..
सदर कार्यक्रमात सर्वानुमते खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष-श्री.संजय बाजीराव आडके सर, उपाध्यक्ष-श्री.सदाशिव कदम,सचिव-श्री.सुरेश शंकर पवार सर यांची बिनविरोध निवड झाली…..संस्थेचे विद्यमान चेअरमन मा.श्री.सुरेंद्र दादा गुदगे,संस्थापक सचिव मा.श्री.एस.डी.कुबेर सर(आण्णा)संस्थेचे सर्व संचालक,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.येवले व्ही.व्ही.मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षकेतर वृंद तसेच शैक्षणिक सामाजिक स्तरातून पवार सरांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत…..
चौकट :-
सातारा माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांच्या सहकारी पतसंस्थेने जी माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे त्या पदाला परिपूर्ण न्याय देण्याचा मनापासून प्रयत्न करून पतसंस्थेच्या हिताचे कार्य करण्याचा मनापासून प्रयत्न राहील…..
सुरेश पवार सर
(नुतन सचिव शिक्षक-शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्था)

फोटो ओळी
पतसंस्थेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सुरेश पवार सर यांचा सत्कार करताना उपस्थित पदाधिकारी (छाया, एकनाथ जाधव )

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button