ताज्या घडामोडी

वैजापूर लासुर येथे दक्षिणी माता येथे दिनेश भाऊ परदेशी व त्यांच्या पत्नी शिल्पा ताई परदेशी यांच्या हस्ते पहिली आरती.

पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

RPS STAR NEWS

वैजापूर लासुर येथे दक्षिणी माता येथे दिनेश भाऊ परदेशी व त्यांच्या पत्नी शिल्पा ताई परदेशी यांच्या हस्ते पहिली आरती.

लासूरगाव ता.वैजापूर येथे घटस्थापनेच्या पवित्र दिनी देवी दाक्षायणी मातेची आरती मा.नगराध्यक्ष तथा संचालक जिल्हा बँक डॉ.दिनेश भाऊ परदेशी व शिल्पाताई परदेशी यांच्या शुभहस्ते करत आशीर्वाद घेऊन वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघात शिवसंवाद दौऱ्याच्या झंजावातास सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.अविनाश पाटील गलांडे,शिवसेना तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, मा.उपनगराध्यक्ष हाजी अकिल शेठ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंकुश भाऊ सुंब,तालुकाप्रमुख सुभाष कानडे, विधानसभा संघटक मनाजी पा.मिसाळ, तालुकासंघटक मनोज पा. गायके,युवासेना जिल्हाप्रमूख विठ्ठल पा.डमाळे,युवासेना जिल्हासरचिणीस पांडुरंग कापे,नगरसेवक शैलेश पा. चव्हाण,नगरसेवक राजेश गायकवाड,युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल पा.न्हावले,युवासेना उपजिल्हाप्रमुख अक्षय पा.साठे, युवानेते संकेत पा.वाणी,युवासेना शहरप्रमूख ऋषीकेश राजपूत यांची उपस्थिती होती.

तसेच यावेळी परिसरातील मतदार बंधु भगिणी,ग्रामस्थ,युवक,महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते,शिवसैनिक,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button