ताज्या घडामोडी
कराड:-पार्ले ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यता प्राप्त )
पार्ले ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार.
पार्ले ता. कराड:- पार्ले येथील वेताळबा मळा येथील ग्रामपंचायतचे डांबावरील लाईट गेले पंधरा दिवस बंद असून तेथील नागरिकांनी तक्रार करून सुद्धा याची दखल घेतली जात नाही.
या शिवारात 25 एक कुटुंब राहतात असून शेतात येण्या जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो.
तरी याकडे ग्रामपंचायत तक्रार केली असता कोणतीही दखल घेतली नाही.असे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
लाईटची व्यवस्था न झाल्यास तेथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
ग्रामपंचायतीने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी तेथील कुटुंबांची मागणी आहे.