औरंगाबाद :-खुपटा ते जळकीबाजार रस्ता बनला मृत्यूचा सापळा. सिल्लोड(तालुका )
प्रतिनिधी :-गजानन काळे औरंगाबाद :-9834313401

*खुपटा ते जळकीबाजार रस्ता बनला मृत्यूचा सापळा* सिल्लोड तालुकयातील जि.प.अंतर्गत येणारा जळकीफाटा ते खुपटा जळकीबाजार या रस्त्याचे वारंवार तक्रार करूनही सुद्धा होऊन बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांची मनमानी कारभार दिसून आला आहे ठेकेदाराला फोन केला असता उद्या चालू होईल परवा चालू होईल असे उडवाउडवीचे उत्तर देतात या रस्त्याला मंजुरी असतानासुद्धा अद्याप कामाला सुरुवात नाही यारस्त्याचीअक्षरशः चाळण चाळण झाली आहे रस्तावर पडलेलया खडयामुळे वाहनधारक त्रस्त सहन करावा लागत आहे या मार्गावरुण जातान जागोजागी पडलेले खड्डे चुकविताना वाहनधारकाना मोठी कसरत करावी लागतआहे या रस्त्यावरुन जाणारे वाहनाचे अपघात सुद्धा झाले आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरीपण अधिकाऱ्यांचे रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे महत्वाचे म्हणजे या गावाला लागून दोन मोठी बाजारपेठ आहे शिवना व पिंपळगाव जाण्या येण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे तरी येथील नागीरक रोज कामनिमित शिवना व पिंपळगाव जावा लागतो तरीही जळकीफाटा ते जळकीबाजार या रस्त्याला पाणंद रस्त्यांचे स्वरुप आले असुन पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होतं मात्र कंत्राटदार व संबधित अधिकारी यात वेळकाढूपणा करीत आहे लवकरात लवकर या रस्त्याचे काम चालू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे