ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव :-भुतेश्वर विद्यामंदिर अंबवडे येथे आहिवळे सर यांचा सेवा निवृत्तीच्या कार्यक्रम प्रसंगी कलाकार पाहुणे मा.सानिराज डोंबे यांना आमंत्रण.
प्रतिनिधी :- प्रमोद देवाडीगा :- 9623714741

खटाव :-भुतेश्वर विद्यामंदिर अंबवडे येथे आहिवळे सर यांचा सेवा निवृत्तीच्या कार्यक्रम प्रसंगी कलाकार पाहुणे मा.सानिराज डोंबे यांना आमंत्रण देण्यात आले. RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्यूजचे खटाव खटाव तालुका उपाध्यक्ष मा.श्री.सानिराज डोंबे यांनी कमी वयात , कमी वेळेत अतिशय जिद्दीने, चिकाटीने आपले विश्व निर्माण केले आहे. स्वतःची ओळख गायक, सीरिअल कलाकार , कीर्तनकार, मृदूंग तबला अशा अनेक विषयात पारंगत अशी आपली ख्याती निर्माण केली आहे.जीवनात बिकट परिस्थितीला झुंज देत त्यावर मात केली आहे. यातच त्यांनी नवीन पत्रकार क्षेत्रातही आपला ठसा उमठवला आहे. अशा अनेकवीद क्षेत्रात आपले नावलौकिक करून गावाचे तालुक्याचे आणि सातारा जिल्ह्याचे नाव केले आहे.