ताज्या घडामोडी
वडगाव:-(पुसेसावळी):-वडगाव जिल्हा परिषद शाळा बालबाजार उपक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न.
पत्रकार नितीन भोसले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नितीन भोसले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
वडगाव जिल्हा परिषद शाळा बालबाजार उपक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न.
दिनांक 11/01/2025 रोजी वडगाव जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले लहान मुलांना व्यवहार ज्ञान समजावे वस्तूंच्या किमती समजाव्या शेतीमध्ये पिकणाऱ्या भाजीपाला व धान्याचा व्यापार कसा चालतो हे समजावे यासाठी बालबाजार ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. सदर बालबाजार कार्यक्रमाचे उद्घाटनाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विजय देशमुख, उपाध्यक्ष सौ विजयालक्ष्मी घार्गे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री विजय घार्गे व मुख्याध्यापक उमाजी जाधव, नितीन माने सर, दिपीका जगदाळे मॅडम, कुंभार मॅडम, शिंदे सर तसेच इतर पालक,ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.