ताज्या घडामोडी
पाली:-श्री क्षेत्र पाल येथील आराध्य दैवत श्री खंडोबा म्हाळसादेवी विवाह सोहळा संपन्न.
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
श्री क्षेत्र पाल येथील आराध्य दैवत श्री खंडोबा म्हाळसादेवी विवाह सोहळा संपन्न.
श्री क्षेत्र पाल येथील आराध्य दैवत श्री खंडोबा म्हाळसादेवी विवाह सोहळा दि ११-१-२०२५ रोजी संपन्न झाला. यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच येळकोट येळकोट जय मल्हार या गजरात खोबरे भंडारा यांची उधळण करण्यात आली.