ताज्या घडामोडी

वाई:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई तालुक्याने 2025 सालासाठी दिनदर्शिकेची केली सुबक छपाई.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

RPS STAR NEWS

अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई तालुक्याने 2025 सालासाठी दिनदर्शिकेची केली सुबक छपाई.

 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई तालुक्याने 2025 सालासाठी दिनदर्शिकेची सुबक छपाई केली असून ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकार समजावेत व फसवणूक झाल्यास कोठे तक्रार करावी याची संपूर्ण माहिती या दिनदर्शिकेत पहायला मिळणार आहे. ग्राहकांसाठी अतिशय उपयुक्त अशी दिनदर्शिका आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन मा.तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर दिनदर्शिका ही प्रत्येक गावात, तलाठी कार्यालय, पोलीस पाटील आणि शासकीय कार्यालयात लावण्यात यावी असे आवाहन मा तहसिलदार यांनी प्रकाशनाच्या वेळी केले. प्रकाशन करताना वाई पुरवठा अधिकारी समीर मिर्जा, पुरवठा निरीक्षक सनातन साहेब तसेच ग्राहक पंचायत वाई तालुका अध्यक्ष श्री सतीश जेबले, संघटक श्री राहुल जायगुडे, सचिव सौ मानसी पटवर्धन, कोषाध्यक्षा सौ सविता चव्हाण, महिला आघाडी प्रमुख सौ रत्नमाला जाधव, सदस्या सारीक गवते, सौ सुरेखा भोसले, सौ गौरी शिंदे तसेच सातारा जिल्हा पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा कोषाध्यक्ष श्री किशोर फुले, जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीरा अडसूळ, सदस्य बाळासाहेब कोलार व श्रीमंत होनराव या सर्वांच्या उपस्थितीत आजचा प्रकाशन सोहळा पार पडला.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button