सातारा:-मा.आमदार श्री.मनोजदादा घोरपडे यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS
सातारा:-
मा.आमदार श्री.मनोजदादा घोरपडे यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार.
सातारा :-नागठाणे येथील मा.उपसरपंच श्री. अधिकराव महादेव साळुंखे -पाटिल यांनी आपल्या निवास्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार श्री. मनोज(दादा)भिमराव घोरपडे यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करताना मा. उपसरपंच श्री.अधिकराव महादेव साळुंखे -पाटिल.सोबत से. नि. पो. निरीक्षक श्री. बत्तु तात्याबा मोहिते साहेब मा. स्मार्ट सरपंच श्री.विष्णु महादेव साळुंखे -पाटिल तसेच के एम शुगर संचालक श्री.विक्रमनाना घोरपडे,के. एम. शुगर संचालक कृष्णत शेडगे ,श्री. धनंजय जाधव वकील साहेब भा.ज.पा. पंचायत राज जिल्हा अध्यक्ष गणेश जाधव भाजपा पंचायतराज ग्रामविकास विभाग सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री.सुनील पाटिल.तसेच यावेळेस उपस्थित वर्धन अग्रो संचालक श्री. अविनाश साळुंखे भा.ज.पा. सातारा ता. सरचिटणीस लखन साळुंखे श्री. श्रीरंग गोरे, रघुनाथ साळुंखे चंद्रकांत ताटे नंदकुमार नलवडे मा. ग्रामपंचायत सदस्य शंकर सुतार सोपान साळुंखे अजित साळुंखेसर,दत्तात्रय नलवडे, ग्रामपंचायत सदस्य श्री बापू मोहिते हरिभाऊ साळुंखे सागर साळुंखे गणेश राजे महिला आघाडी उपाध्यक्ष सौ.मनीषाताई नलवडे .सुनील राजे व इतर मान्यवर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्तित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच आमदार साहेबांनी कराड-उत्तर मतदारसंघातील सर्व गाव खेड्यातील जनतेच्या अडिअडचणी समजावून घेऊन विकास कामे करण्याचे आश्वासन दिले.