ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-पार्ले गावातील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ उद्या मा.ना.श्री.रवींद्र चव्हाण यांचे हस्ते.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

उदया पार्ले गावातील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ मा. ना. श्री. रवींद्र चव्हाण यांचे हस्ते.

कराड:-पार्ले उदया दिनांक
७/२/२०२४ रोजी दुपारी ४ वाजता विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री . ना. श्री. रवींद्र चव्हाण यांचे प्रमुख उपस्थित होत आहेत.
राममंदिर ते ग्रामपंचायत पार्ले रस्ता रींग्रोड (रक्कम ६ कोटी) पार्ले पूल ते जि. प. शाळा, पार्ले रस्ता (रक्कम १कोटी)
वाडोली निळेश्वर ते पार्ले रस्ता ( रक्कम 2कोटी)
पार्ले ओड्यावर्ती कोल्हापुरी बंधारा (रक्कम 20लाख)
तांडा वस्ती सुधारणा सुंदरगर (रक्कम 10लाख)
मदने वस्ती सभाग्रह (रक्कम 4लाख)
महालक्ष्मी मंदिर ते रघुनाथ नलवडे यांचे घरापर्यंत बंधिस्त गटार व कॉक्रिटिकरण (७लाख)
संतोष काशीद ते बजरंग शिवदास कॉक्रिटिकरणकरणे (३लाख)
पार्ले माशानभूमी सुधारणा (5लाख)
प्रमुख उपस्थिती
मा. जयकुमार गोरे भाऊ.
जिल्हा नेते आमदार – माण खटाव
मा. धैर्यशील दादा कदम.
जिल्हाध्यक्ष भाजपा व कराड उत्तर चे नेते
मा. अतुल बाबा भोसले.
सातारा लोकसभा निवडणूक प्रमुख भाजपा
मा.मनोज दादा घोरपडे.
निवडणूक प्रमुख कराड उत्तर विधानसभा
मा. रामकृष्ण वेताळ (भाऊ)
भाजपा किसान मोर्च्या सरचिटणीस
मा.सागर शिवदास भाऊ
जिल्हा परिषद सदस्य हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती
श्री. विजय पवार.भारतीय जनता पार्टी कराड उत्तर सदस्य, पार्ले शाखा प्रमुख यांनी दिली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button