ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तारळे भागात गावा गावात गौतम बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूर्तीची प्रतिष्ठापना
प्रतिनिधि:- महेश मोहिते सातारा

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बांबवडे दुसाळे,आवर्डे हया गावात तथागत भगवान गौतम बुध्द आणि परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा बुध्द विहार येथे प्रमूख पाहुणे पुज्य भन्ते विमलरत्न बौधी मुंबई यांच्या हस्ते करण्यात आली.त्यावेळस मा.मिलिंद कांबळे ,राहुल रोखडे ,किशोर दरफडे,धनाजी कांबळे अँड.शरद कांबळे,विजय भंडारे सर,आनंदराव जाधव ,विजय माने पोलिस उपनिरीक्षक,तसेच बहुजन समाज विकस महाराष्ट्र राज्य सातारा अध्यक्ष श्री.बत्तू तात्याबा मोहिते ,जीवन मोहिते ,सोमनाथ सुतार ,मधुकर खुळे ,महेश मोहिते,दिलीप घाडगे ,निवास लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्तीत होते .