कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-ऊस तोडणीच्या हार्वेस्टरखाली चिरडुन महिलेचा दुर्देवी मृत्यू …..

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ऊस तोडणीच्या हार्वेस्टरखाली चिरडुन महिलेचा दुर्देवी मृत्यू …..

श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनधी ) श्रीरामपूर तालुक्यात सध्या अशोक कारखान्यासाठी ऊस तोडणी करण्यासाठी अनेक ठिकाणी ऊस तोडणी हार्वेस्टर मशीन वापरले जात आहे . आज दुपारी श्रीरामपुर तालुक्यातील खैरी निमगाव परिसरात महाजन वाडी भागात हार्वेस्टर मशीन ऊस तोडणी करत असताना हार्वेस्टर मशीन खाली सापडुन 70 वर्षीय वृद्ध महिला शकुंतला दादासाहेब सोनवणे यांचा चिरडुन दुर्देवी मृत्यु झाला

या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असुन शकुंतलाबाई ऊसाची टिपुरं गोळ्या करण्यासाठी या शेतात होत्या तेव्हा हार्वेस्टर चालकाच्या दुलेपणाक्षामुळे सदर महिलेला आपला जीव गमावा लागला . सदर हार्वेस्टर एका माजी तलाठ्याचा असल्याचे समजते . याप्रकरणी महिलेचा मृतदेह श्रीरामपुरात पंचनाम्यासाठी आणला असुन पोलीस चौकशी करत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button