ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांच्या उपस्थितीत “शिवतीर्थ” येथे अनिल शेळके पाटील यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये प्रवेश……
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
पक्ष प्रवेश ..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांच्या उपस्थितीत “शिवतीर्थ” येथे अनिल शेळके पाटील यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये प्रवेश……
शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. अनिल शेळके पाटील ,श्री.सांडु सुरे ,श्री.संतोष सोनवणे, श्री. अशोक जाधव माजी. सरपंच शिरोडी, श्री.चंद्रशेखर राठोड ( मेजर) यांचा मनसे नेते श्री. दिलीप बापू धोतरे, जिल्हा अध्यक्ष श्री. वैभव मिटकर,जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.बाबासाहेब थेटे, जिल्हा सचिव श्री. गौतम शिरसाठ यांच्या उपस्थितीत मनसे प्रवेश यावेळी तालुका अध्यक्ष विकास बागुल, शहर अध्यक्ष शशांक महादाणे, तालुका सचिव गोपालसिंग राजपूत, तालुका उपाध्यक्ष राहुल निकम, तालुका उपाध्यक्ष अशोक पवार, शहर उपाध्यक्ष संदिप सेठी, विभाग अध्यक्ष शंकर मतसागर, मनसैनिक संदिप देवरे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.