ताज्या घडामोडी
कराड- कोयना वसाहत येथे नामस्मरण मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या शॉपीचे दिमाखात उद्घाटन.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS
कराड- कोयना वसाहत येथे नामस्मरण मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या शॉपीचे दिमाखात उद्घाटन.
काले गावचे रहिवासी असलेल्या खटावकर बंधूंनी दूध क्षेत्रामध्ये क्रांती घडवत दुधापासून उत्कृष्ट पदार्थ बनवून त्याचे विक्री केंद्र कोयना वासाहत कराड येथे सुरू केले आहे,
सदर शॉप चे उद्घाटन कराड दक्षिणचे नेते विनायक भोसले बाबा यांच्या हस्ते झाले, उद्घाटन प्रसंगी मा दयानंद पाटील मा श्रीमती सुवर्णा राजेंद्र वळीव व इतर मान्यवर उपस्थित होते, दूध क्षेत्रातील व्यवसायामध्ये खटावकर बंधूंचे कार्य उल्लेखनीय असल्याचा उल्लेख विनायक भोसले बाबा यांनी केला आणि त्यांच्या पुढील कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.