ताज्या घडामोडी
कोरेगाव :-तालुक्यातील पिंपरी गावातील जवान (आर्मी) विशाल विष्णू कणसे हे DG अवॉर्ड ने सन्मानीत.
पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक
RPS STAR NEWS
कोरेगाव :-तालुक्यातील पिंपरी गावातील जवान (आर्मी) विशाल विष्णू कणसे हे DG अवॉर्ड ने सन्मानीत.
आपल्या कोरेगाव तालुक्यातील पिंपरी गावातील जवान (आर्मी) विशाल विष्णू कणसे यांना (DG अवॉर्ड) डायरेक्टर जनरल बॉर्डर ROAD पुरस्कार 3/12/2024 रोजी सन्मानित करण्यात आले.सध्या ते अरुणाचल प्रदेश तवांग येथे कार्यरत आहेत.