ताज्या घडामोडी
कराड:-स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी,औद्योगिक, पशुपक्षी कराड प्रदर्शनास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष
RPS STAR NEWS
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी,औद्योगिक, पशुपक्षी कराड प्रदर्शनास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
कराड (सातारा ):-स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी,औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन 2024 कराड येथे सुरू झाली असून प्रदर्शनास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
प्रदर्शनमध्ये भाजीपाला, फळे, धनधान्य, औद्योगिक वस्तू, पशुपक्षी अशा विविध प्रकारचे प्रदर्शन भरले आहे. त्यामध्ये शेती विषयक बी बियाणे, खते, शेतीची मशागतीसाठी लागणारी आधुनिक अवजारे, पशूंची खाद्य, फूड स्टॉल, मुलांसाठी मोठे पाळणे प्रदर्शनात आहेत. त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
तसेच मा. स्वागत तोडकर यांचे नाडी परीक्षणावरून आयुर्वेदिक उपचार यांचे व्याख्यान सुद्धा हॉलमध्ये उपलब्ध करून दिले आहे. त्यालाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.