ताज्या घडामोडी
मुंबई:-(घाटकोपर)-संघाराम बुद्धविहाराचे आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
मुंबई:-(घाटकोपर)-संघाराम बुद्धविहाराचे आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न.
घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर मधील संघाराम बुद्धविहाराचे आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.स्थानिक आमदार पराग शहा यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या या बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्यात ना.रामदास आठवले यांच्या हस्ते पूज्य भिक्खु संघाला कठीण चिवरदान करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे गौतम सोनवणे, स्थानिक समाज सेवक परमेश्वर कदम , बाळू सोनवणे, अनिल घायवट , रवी नेटवटे आदी मान्यवर उपस्थित होते.