ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील कृष्णा संदीप राऊत यांच्या कारला अपघात

प्रतिनिधि:- गजानन काळे औरंगाबाद

*सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील कृष्णा संदीप राऊत यांच्या कारला अपघात* सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील कृष्णा संदीप राऊत यांच्या कारला अपघात जाग्यावरच मूत्यु झाला जी माहिती मिळत आहे शालेय परीक्षा संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोटा राजस्थान येथे जाण्याची तयारी करण्या-या 17 वर्षी नवयुवकाला तरुणाला मध्यें च काळाने गाठले मध्यप्रदेशातील सेंधवा येथे सोमवारी (दि17) पहटे झालेल्या कार अपघातात त्याचा जागेवरच मृत्यू झाला कृष्ण संदीप राऊत या असेया तरुणाचं नाव आहे सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील रहिवासी असलेले संदीप जगन्नाथ राऊत हे बुलढाणा अर्बन बँकेचे सेंधवा मध्य प्रदेश येथील शाखा व्यवस्थापक आहे मयत कृष्णा संदीप राऊत हे यांच्या मुलाचं नाव आहे शालेय परीक्षा संपल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी राजस्थानातील कोटा येथे जाण्याची तयारी करीत होता मात्र सोमवारी पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास तो प्रवास करीत असलेल्या कारचाअपघात झाला कृष्णा चालवत असलेल्या कारचा (नंबर एमपी 09 सी व्ही 6157) रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कार साईडला कुसळी व कृष्णाचा जागेवरच मृत्यू झाला हा अपघात झाल्यानंतर स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले हो आधार काडेच्या सहाय्याने ओळख पटवून राऊत कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली पूर्ण राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला शिवना परिसरावर हहाकाळ व्यक्त होत आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button