श्री आई जकाईमाता यात्रोउत्सव वर्ष 2022 सालाबाद प्रमाणे याहिवर्षी कार्यक्रम रुपरेखा अखंड हरीनाम सप्ताह
प्रतिनिधि:- विजय काळे महाराष्ट्र

श्री आई जकाईमाता यात्रोउत्सव वर्ष 2022 सालाबाद प्रमाणे याहिवर्षी कार्यक्रम रुपरेखा
अखंड हरीनाम सप्ताह
तथा ग्रंथराज न्यानेश्वेरी पारायण सोहळा (मु. काळेवाडी, पो. डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा.)
* प्रारंभ : मिती वैशाख शु.6 शनिवार दि. 7 मे 2022
* सांगता : वैशाख शु. 13 शनिवार दि. 13 मे 2022
दैनंदिन कार्यकम : पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 8 ते 11 व दुपारी 3 ते 5 ग्रंथराज न्यानश्वरी परायण ( वाचन ) सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, सायं. 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 कीर्तन आणि रात्री 11 नंतर हरिजागर…
13 मे 2022 दुपारी 4 ते सायं. 7 दिंडी सोहळा.
14 मे 2022 काल्याचे कीर्तन सकाळी 10 ते 12 वा. अशी अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता होऊन. दि. 15 मे 2022 6 ते 9 वा. श्री जकाईदेवी आईचा गोंधळ नंतर 10 ते 12 आई जकाईदेवीची पालखीतून भव्य मिरवणूक ( छबिना ) अशाप्रकारे श्री आई जकाईदेवी चा यात्रौउत्सोव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो…