ताज्या घडामोडी

वाई मतदार संघामध्ये वृध्द व दिव्यांग १३९ मतदारांनी गृह भेटीद्वारे बजावला मतदानाचा हक्क.

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

RPS STAR NEWS

वाई मतदार संघामध्ये वृध्द व दिव्यांग १३९ मतदारांनी गृह भेटीद्वारे बजावला मतदानाचा हक्क.

 

सातारा दि.7: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील वृध्द व 40 टक्के पेक्षा दिव्यांग असे जे मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी उपस्थिती राहू शकत नाहीत त्यांना गृह भेटीतून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा पर्याय ऐच्छिक असून त्यासाठी मतदारांचा नमुना 12 ड मध्ये मागणी अर्ज घेण्यात आला होता. 256 वाई विधानसभा मतदार संघामध्ये 85 वर्षावरील 128 वृध्द व 20 दिव्यांग मतदार यांनी गृहभेटीद्वारे मतदानाचा पर्याय निवडला होता. यापैकी ४ मयत असून ५ मतदार घरी आढळले नाहीत . त्यांना मतदानासाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. १३९ मतदारांचे गृहभेटीद्वारे दि.7 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले आहे. मतदान पथकाने या मतदारांच्या घरी भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली. या सर्व प्रक्रीयेचे मतदानाच्या गोपनियतेचा भंग होणार नाही या पध्दतीने चित्रीकरण करण्यात आले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button