ताज्या घडामोडी
सातारा:-255-फलटण विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदी तपासण्याचे वेळापत्रक जाहीर.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक
RPS STAR NEWS
255-फलटण विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदी तपासण्याचे वेळापत्रक जाहीर.
सातारा दि. 1 :- 255-फलटण विधानसभा मतदार संघातील निवडणूक उमेदवारांच्या लेखा तपासण्याचे वेळापत्रक फलटण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी जाहीर केले आहे. सकाळी 3 ते5 या वेळेत 9 नोव्हेंबर प्रथम तपासणी, 13 नोव्हेंबर रोजी द्वितीय तर 17 नोव्हेंबर रोजी तृतीय तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी 255-फलटण मतदारसंघ फलटण विधानसभा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष फलटण येथे होणार आहे.
तपासणी एकतर व्यक्तीश: किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत किंवा त्यांने यथोचिरित्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत नोंदवही सादर करणे आवश्यक आहे.