वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघातील मौजे “बाभूळतेल” येथील शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात केला जाहीर प्रवेश.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS
वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघातील मौजे “बाभूळतेल” येथील शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात केला जाहीर प्रवेश.
मा.नगराध्यक्ष तथा संचालक जिल्हा बँक डॉ.दिनेशभाऊ परदेशी व शिवसेना तालुकाप्रमुख सचिन उर्फ (बंडू) पा.वाणी यांच्या हस्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी आकाश कुंदे,सतीश वाघ, अशोक शिंदे,आनंद नगर,ऋषिकेश जगधने,कपिल वाघ,साईराज लोंढे, आकाश वीर,राजेंद्र लोंढे,अमोल दारवंटे,आकाश वाघ,नितीन कळमकर,सचिन वीर,शुभम दारवंटे,शुभम चव्हाण,संतोष दारवंटे,अनिल कुंदे,ज्ञानेश्वर भोपळे,नाना शिंदे, अनिल दारवंटे,रमेश जाधव,अनिल मगर,प्रमोद दारवंटे,राहुल चव्हाण, विजय फुलावरे,राजू निकम,विशाल टिळेकर,रामनाथ (तात्या) दारवंटे,गणेश चव्हाण,किरण गायकवाड यांचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करून स्वागत केले.
यावेळी ॲड.आर.व्ही.थोट साहेब,शिवसेना उपतालुकाप्रमुख जितु भाऊ जगदाळे,पप्पू भाऊ कुंदे,संदीप भाऊ पवार, अण्णा पाटील धारबळे उपस्थित होते.