फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS

फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक
भारतातीय पोलीस दलामध्ये उत्कृष्ट तपास कामाची उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकाऱ्याला “केद्रीय गृहमंत्री दक्षता पदक” बहाल करुन त्याचा भारत सरकारच्या वतीने सन्मान करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी “केद्रीय गृहमंत्री दक्षता पदक ” सन-२०२४ हे पदक फलटणचे कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल रावसाहेब धस यांना केंद्र सरकारने जाहिर केले आहे.
सदरचे पदक हे भारताचे पहिले गृहमंत्री मा. सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट तपासाचे कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला हे पदक दिले जाते.राहुल धस यांचेबरोबर महाराष्ट्रातील एकूण ११ पोलीस अधिकारी यांना सदरचे पदक देवून भारत सरकारने त्यांचा सन्मान केला आहे.
सदरचे पदक .राहुल रावसाहेब धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांना मिळाले बाबत मा.पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व जिल्हयातील तसेच फलटण उपविभागतील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी राहुल धस यांचे अभिनंदन केले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन



