ताज्या घडामोडी
कराड:-कालगाव चे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ भाऊ चव्हाण यांनी रासप कडुन भरला कराड उत्तर विधानसभा उमेदवारीसाठी अर्ज.
पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
कालगाव चे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ भाऊ चव्हाण यांनी रासप कडुन भरला कराड उत्तर विधानसभा उमेदवारीसाठी अर्ज.
कालगाव चे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ भाऊ चव्हाण यांनी रासप कडुन भरला कराड उत्तर विधानसभा यासाठी २५९ रासप उमेदवारी साठी भरला अर्ज. रासप चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाचा ab फॉर्म सोमनाथ चव्हाण यांना देऊन अधिकृत उमेदवारी दाखल केली.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोकांना त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांच्या सोबत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन