ताज्या घडामोडी

गंगापूर:-आकाश कंदील द्वारे मतदान जनजागृती… विद्यार्थ्यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम.

पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

RPS STAR NEWS

आकाश कंदील द्वारे मतदान जनजागृती…
विद्यार्थ्यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम.

 

आज जिल्हा परिषद शाळा देऱ्हळ शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त आकाश कंदील बनवले हे आकाश कंदील मतदान जनजागृती करणारे आहेत. यात विविध घोषवाक्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी आज हा आगळावेगळा उपक्रम राबविला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ‘स्वीप’ कार्यक्रम सुरू आहे. मतदान जनजागृती साठी गावात प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा, पालकांचे संकल्पपत्र इ. अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
आज आकाश कंदील तयार करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम पाहून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक मा. घुगे साहेब व श्री बोळसेकर साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच याबाबत घरी पालकांना माहिती देण्याबाबत सांगण्यात आले. या वेळी शिक्षक श्री मारकंडे सर, श्री नारायण सोमासे, श्री राजेंद्र सोमासे, श्री बाबासाहेब सोमासे व श्रीमती तोडकर मॅडम उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button