ताज्या घडामोडी

वैजापूर जरूळ गावच्या उपसरपंच पदी परसराम बागुल यांची निवड झाल्याबद्दल डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या हस्ते सत्कार.

पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

RPS STAR NEWS

वैजापूर जरूळ गावच्या उपसरपंच पदी परसराम बागुल यांची निवड झाल्याबद्दल डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या हस्ते सत्कार.

 

वैजापूर जरूळ गावच्या उपसरपंच पदी परसराम बागुल यांची निवड झाल्याबद्दल डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील यावेळी पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत पंकज तात्या मतसागर सरपंच देविदास मतसागर माजी सरपंच ज्ञानेश्वर माऊली मतसागर माजी सरपंच प्रवीण तांबे नाना निकम शरद व सागर रामकिसन मत सागर विजय फुलारी रतन बागुल बाळासाहेब बागुल सुनील बागुल प्रवीण बागुल ज्ञानेश्वर बागुल सतीश कुहिले साईनाथ कोविले सिताराम कोयले बाळासाहेब राऊत नंदू भाऊ आहेर राहुल मतसागर रवींद्रनाथ सागर रामचंद्र मस्के अंबादास मतसागर साईनाथ जाधव सुनील बागुल आधी सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button