ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-शिरसगाव ग्रामपंचायत समोर अतिक्रमण विरोधात गावकऱ्यांचे आमरण उपोषण.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मौजे शिरसगाव तालुका वैजापूर येथील 1996 साली कैलास पाटील आबा चिकटगावकर यांच्या निधीतून जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद बांधण्यात आला होता. त्या हौदावर रामेश्वर अंबादास झिने यांनी हौद तोडून अनधिकृत पक्के बांधकाम केले. या विरोधात ग्रामसेवक ग्रामपंचायत सरपंच यांच्या विरोधात शिरसगाव नागरिकांचे आमरण उपोषण.