वैजापूर तालुक्यातील हिंगोनी येथे शिवसंवाद दौऱ्यानिमित्ताने भेट देऊन संवाद साधला.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS
वैजापूर तालुक्यातील हिंगोनी येथे शिवसंवाद दौऱ्यानिमित्ताने भेट देऊन संवाद साधला.
वैजापूर तालुक्यातील हिंगोनी येथे शिवसंवाद दौऱ्यानिमित्ताने भेट देऊन संवाद साधला.
यावेळी मा.नगराध्यक्ष तथा संचालक जिल्हा बँक डॉ.दिनेशभाऊ परदेशी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा मा जि.प.सदस्य अविनाश पा. गलांडे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन पा.वाणी,पंचायत समिती मा. उपसभापती प्रभाकर बापू बारसे,शिवसेना उपतालुकाप्रमुख भाऊसाहेब मामा गलांडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश सावंत,नगरसेवक राजेश गायकवाड, कृ.उ.बा.समिती मा.संचालक राजेंद्र कराळे, मा. सरपंच सखाहारी आप्पा चंदने,युवासेना उपजिल्हाप्रमुख अक्षय साठे,मा.सरपंच प्रविण तांबे, सरपंच संभाजी थोरात,सचिन राऊत उपस्थित होते.
याप्रसंगी सागर चंदने काकासाहेब चंदने नानासाहेब परदेशी, ऋषिकेश चंदने, रवींद्र डोमे, दिलीप डोमे,शिवाजी गीरे, पवन परदेशी, प्रवीण चंदने, वल्लभ परदेशी, साई चंदने, प्रदीप कराळे आदीसह परिसरातील मतदार बंधु भगिणी,ग्रामस्थ,युवक,महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते,शिवसैनिक,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.