पुणे:-( शिक्रापूर )-वडजाई नगर येथे नवरात्र उत्सव अति उत्सवात पार पडला.
पत्रकार बाळू मोरे हवेली तालुका महासचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वडजाई नगर, शिक्रापूर पुणे
वडजाई नगर नवरात्र उत्सव अति उत्सवात पार पडला.

नवं दुर्गा मित्र मंडळ देवींची स्थापना श्री सुजित आण्णा जाधव ( नॅशनल डेव्हलोपरचे मालक )यांच्या हस्ते करण्यात आली दहा दिवस, गुण्या गोविंदाणे सर्वांनी एकत्र येऊन दहा दिवस दांडिया उत्सव साजरा केला, लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ, खेळण्यात आले, योगिता विनोद पाटील यांच्या कडून प्रथम आलेल्याना बक्षीस वाटप करण्यात आले, सर्व ग्रामस्तानी आपापले काम वाटून घेतले कॉलोनीचे आधार स्थब श्री निलेश जाधव यांनी सहकार्य केले व तसेच विजय चौधरी, सतीश चौधरी, विनोद पाटील गजानन मगर, मुकुंद गोडसे संतोष मोरे, संभाजी मोरे अमोल मोरे, सचिन साहेब, ठाकूर साहेब जमादार साहेब,, मते साहेब, वयकोडे साहेब, लव पाटील, नरेंद्र पाटील, सचिन वाळके, महेंद्र दातखिले, पोकळे साहेब,प्रदीप येडे, भगवंता वानखेडे साहेब शाम खैरे बाळासाहेब शिंदे, गणेश खंडागळे यांनी संकल्पना अमलात आणली सर्व ग्रामस्तानी सहकार्य केले, तशेच कॉलोनीतले नवयुक मित्र मंडळाने साथ दिली हवन पूजा साठी सुकुमार झा साहेब, लांजेवर साहेब यांची उपस्थिती प्रार्थनीय ठरली – योगिता विनोद पाटील.




