ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव (वार्ताहर )राहाता तालुक्यातील रामपूरवाडीचे उपसरपंच गोरक्षनाथ भुसाळ यांची हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली .हिंदू एकता आंदोलन पक्षाचे बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच बैठक पार पडली यावेळी ही निवड करण्यात आली गोरक्षनाथ भुसाळ यांचे राहाता कोपरगाव शिर्डी संगमनेर परिसरात चांगले सामाजिक कार्य आहे. ते कायम गोरगरीबांची कामे ते स्वखर्चाने करतात त्यांच्या कार्याचा विचार करून हिंदू एकता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठकीत त्यांच्या नावावर एकमताने शिक्का मोर्तब केला यावेळी सुदर्शन शितोळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.