आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल:-त्यागमूर्ती माता रमाई यांची 126 वी जयंती बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक-850 आणि संघमित्रा महीला मंडळ कोयनावेळे(घोटकॅम्प) यांच्या वतीने संपन्न.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
पनवेल:-त्यागमूर्ती माता रमाई यांची 126 वी जयंती बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक-850 आणि संघमित्रा महीला मंडळ कोयनावेळे(घोटकॅम्प) यांच्या वतीने संपन्न.
बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक-850 आणि संघमित्रा महीला मंडळ कोयनावेळे(घोटकॅम्प) ता-पनवेल,जि-रायगड यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली.त्या निमित्त धम्मचारीनी-मैत्रीमोदीनी यांचे माता रमाई यांच्या जीवनावर धम्मप्रवचन आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी आणि नियोजन संघमित्रा महीला मंडळ यांनी यशस्वीपणे पार पाडली.आणि बौ.पं.समिती शाखा क्रमांक-850 कोयनावेळेच्या नवीन कार्यकरणी सभासदांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेतील सर्व सभासदांनी आणि तरुणांनी विशेष सहभाग घेतला.