आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर:-खुपटा जिल्हा परिषद शाळेला पुरस्कार.
पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटक
RPS STAR NEWS
खुपटा जिल्हा परिषद शाळेला पुरस्कार.
आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुपटा नवा शाळेला नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री विकासजी मीना साहेब व शिक्षणाधिकारी सन्माननीय श्रीमती चव्हाण मॅडम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हा सन्मान मिळण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय सिल्लोड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पवार साहेब केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भोम्बे साहेब आदरणीय केंद्रीय मुख्याध्यापक श्री रोहिले सर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मादणी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सोनवणे सर तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व शिक्षक वृंद यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच हे सर्व शक्य झाले. सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने अभिनंदन केले.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन




