ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
औंध पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांच्यासह अन्य 5 पोलिसनिलंबित
प्रतिनिधि:- सौरभ चव्हाण खटाव

औंध पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या कार्यक्षमतेवर अगोदर पासूनच बोट उठत होते. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी , त्यांच्या संरक्षणासाठी नियुक्त असलेले अधिकरी आणि कर्मचारी जर आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसतील तर रक्षकच भक्षक बनत असेल तर कोणाकडे दाद मागायची. मा. पोलिस अधिक्षक बन्सल साहेब यांनी घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे. याबाबत जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.