आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्हीही चांगले असणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्हीही चांगले असणे गरजेचे आहे.

सासवड ता फलटण डोळे तपासणी शिबीर व मोतीबिंदू चिकित्सा शिबीर पार पडले.

गावातील बहुतांश लोकांनी याचा लाभ घेतला.
कमिन्स इंडिया आणि बॉस्को ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयुक्त मदतीने सदरचे शिबिर आयोजित केले होते.

कमला मेहता हॉस्पिटलच्या डॉ जिकरे मॅडम, कुलकर्णी सर,सुतार मॅडम,डांगे सर,आबा साहेब काटकर,प्रसाद अनपट,अजंता फार्मा चे प्रसाद किराड व इतर स्टाफ यांचे ग्रामपंचायत च्या वतीने शाल व श्रीफळ देऊन आभार मानले.प्रास्ताविक व आभार सुतार मॅडम यांनी केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button