क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
छ संभाजीनगर:-अज्ञात कारणावरून एका तरुणाची दारूच्या नशेत रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या.
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
छत्रपती संभाजीनगर:-अज्ञात कारणावरून एका तरुणाने दारू च्या नशेत रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 13 मार्च रोजी सकाळी नारेगाव परिसरातील माणिक नगर गल्ली नंबर चार मध्ये उघडकीस आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की निवृत्ती शंकर तुपे वय 29 वर्षे हे नारेगाव परिसरातील माणिक नगर गल्ली क्रमांक चार मध्ये राहतात त्यांनी अज्ञात कारणावरून दारूच्या नशेत रागाच्या भरात घरी गळफास घेत आत्महत्या केली ही घटना नातेवाईकांना समजतात त्यांनी तुपे यांना घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी शंकर तुपे यांना तपासून मृत घोषित केले.
गंगापूर तालुका प्रतिनिधी अमोल चव्हाण